"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४० बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' मधील इरसाल पोलिस, 'राम राम गंगाराम' मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक , सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.
 
चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.<ref>{{स्रोत
{{स्रोत
|प=http://www.marathinayak.com/hashoks.html
प्र=मराठीनायक.कॉम
|म=मराठीनायक.कॉम वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र
ता=१२-०९-२००७
|प्र=मराठीनायक.कॉम
भा=मराठी
|ता=१२-०९-२००७
|भा=मराठी
}}</ref>