"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५७७ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
नमस्कार! विकिपीडियावरील पुढील मासिक सदराकरीता अशोक सराफ हा लेख प्रस्तुत करायला हरकत नाही. आपण अत्यंत मेहनतीने हा लेख तयार केला आहे या बद्दल अभिनंदन. थोड-फार बदल करुन लेख मा.स करीता परिपूर्ण होईल. मी काही बदल करीत आहे कृपया आपण देखिल पुनश्च या लेखावर येऊन हातभार लावावा. धन्यवाद.
[[सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस|महाराष्ट्र एक्सप्रेस]] १५:२२, ९ सप्टेंबर २००७ (UTC)
 
मी या लेखावर अनेक बदल केले आहेत. ते कृपया पाहून घ्यावेत. अनेक लाल links काढून टाकल्या आहेत कारण हा लेख पुढील महिन्याच्या मा.स करीत सुचविला जात आहे.
[[सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस|महाराष्ट्र एक्सप्रेस]] १२:४२, १२ सप्टेंबर २००७ (UTC)