"नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Contorol tower in Narita airport,Narita-city,Japan.jpg|right|250 px|thumb|नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियंत्रण कक्ष]]
'''नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ''' ({{lang-ja|成田国際空港}}; IATA: NRT) हा [[जपान]]मधील [[तोक्यो]] महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक [[विमानतळ]] आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला [[चिबा (प्रांत)|चिबा प्रांतामधील]] नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक ह्या विमानतळातून होते. [[जपान एरलाइन्स]], [[ऑल निप्पॉन एरलाइन्स]] आणि [[निप्पॉन कार्गो एरलाइन्स]] या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच [[जेटस्टार जपान]], [[पीच (विमानवाहतूक कंपनी)|पीच]] आणि [[व्हॅनिला एर]] या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय [[डेल्टा एर लाइन्स]] आणि [[युनायटे़ड एरलाइन्स]]चा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे.
 
प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसर्‍या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. [[तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे.
 
 
==बाह्य दुवे==