"हेन्री मॉर्टन स्टॅन्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''स्टॅन्ले''' (जन्म - २८ जानेवारी इ.स. १८४१, मृत्यू - १० मे इ.स. १...
 
ओळ १:
'''स्टॅन्ले''' ([[जन्म]] - २८ [[जानेवारी]] [[इ.स. १८४१]], [[मृत्यू]] - १० [[मे]] [[इ.स. १९०४]]) हा एक धाडसी [[अमेरिकन]] [[पत्रकार]] होता. त्याने आपला सहकारी [[डेव्हिड लिव्हिंस्टन]] यांच्यासोबत [[आफ्रिका खंड]]ातील अनेक अज्ञात स्थळ शोधून काढले. त्याने लिहिलेल्या '''थ्रु द डार्क काॅन्टिनेट''' (Through the Dark Continent) आणि '''इन डार्केस्ट आफ्रिका''' (In Darkest Africa) या दोन [[ग्रंथ]]ातील प्रवासवर्णनाने [[युरोप]]ियन लोकांच्या मनात आफ्रिकेबद्दल आकर्षण निर्माण झाले.
 
[[वर्ग:इ.स. १८४१ मधील जन्म]]