"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १२:
 
==पुष्पा भावे यांची [[शिवसेना]] आणि [[बाळ ठाकरे]] यांच्याबद्दलची मते==
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.misalpav.com/node/11297}}
आयबीएन लोकमतवर निखिल वागळेंनी ६ मार्च २०१० रोजी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावे यांनी [[शिवसेना]] व [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्याबद्दलचे आपले सडेतोड विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:<br />
१. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडित आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.<br />