"स्कॉटलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५४:
=== चतु:सीमा ===
स्कॉटलंड [[ग्रेट ब्रिटन]]च्या बेटाच्या उत्तर भागात आहे. याच्या दक्षिणेला [[इंग्लंड|ईंग्लंड]], उत्तर व पश्चिमेस [[अटलांटिक महासागर]] व पूर्वेस [[उत्तर समुद्र]] आहेत.
=== राजकीय विभाग ===
मोठी शहरे
स्कॉटलंडमधील केवळ ४ स्थानांना शहराचा दर्जा आहे.ग्लासगो स्कॉटलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे.स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग हे युरोपमधील एक मोठे आर्थिक केंद्र आहे.
क्रम-शहर-लोकसंख्या
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कॉटलंड" पासून हुडकले