"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो बांधणी
ओळ १:
'''वीणा चिटको''' ([[१२ ऒक्टोबरऑक्टोबर]], [[इ.स. १९४५]] ? - ) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्‍दर्शक आहेत.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टिडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना गायला मिळे.