"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वीणा चिटको (जन्म: बहुधा, १२ ऒक्टोबर १९४५) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्‍दर्शक आहेत.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टिडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना गायला मिळे.
 
==वीणा चिटको यांनी रचलेली गीते==
Line ११ ⟶ १३:
* पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव (कवी [[गंगाधर महांव्बरे]]; गायक [[रामदास कामत]]; राग भूप)
* मन माझे भुलले (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]])
* मयुरा रे फुलवित ये रे पिसारा
* वाटे भल्या पहाटे यावे (कवी [[गंगाधर महांव्बरे]]; गायक [[रामदास कामत]])
* वायुसंगे येइ श्रावणा (कवी [[गंगाधर महांव्बरे]]; गायक [[रामदास कामत]])