"इथियोपियन एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==इतिहास==
पूर्वी इथियोपियन विमानही कंपनी संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची असून [[इथिओपियाइथियोपिया]]ची ध्वज वाहक कंपनी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/analysis/ethiopian-airlines-to-continue-asia-expansion-with-singapore-non-stops-giving-changi-a-needed-boost-189892|शीर्षक=इथियोपियन विमान कंपनीने सिंगापूर बरोबर एशियाई विस्तारणा सुरू केली नस्थिरावता चांगीच्या आवश्यक प्रोत्साहनासाठी |भाषा=इंग्लिश}}</ref> या नावाने ओळखली जात होती आणि ती संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची होती. ह्या कंपनीची स्थापना २१ डिसेंबर १९४५ रोजी झालेली असुन ८ एप्रिल १९४६ पासून कंपनी कार्यान्वीत करण्यात आली व १९५१ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची विस्तारणा करण्यात आली. १९६५ पासून या कंपनीला शेअर कंपनीमध्ये भा गीदारी मिळाली आणि त्यानंतर इथियोपियन एअर लाइन्स हे नाव बद्लुन इथियोपियन एअरलाइन्स ठेवण्यात आले. १९५९ पासून हे हवाई परिवहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/६7g५Wf१79|शीर्षक=AFRAA वर्तमान सदस्य इथियोपियन विमान कंपनी - आफ्रिकन विमान कंपनी संघ - ३ ऑगस्ट २०११|दिनांक=१५ मे २०१२|प्राप्त दिनांक=१५ मे २०१२|भाषा=इंग्लिश}}</ref> ह्यांचे सदस्य बनले.
<br />
 
 
२०१० मध्ये इथियोपियनने "परिकल्पना २०१०" आत्मसात केली. ही १५ वर्षाची विकास धोरण योजना होती. सदर योजनेव्दारे या कंपनीला १२० इतका वेग , ९० प्रवासाची ठिकाणे ,१८ कोटीहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता विकसित करावयाची आहे तसेच ७२०००० टन्स माल वाहतूक करावयाची असून १७०००<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/6DQjyUg6c|शीर्षक=इथियोपियन विमान कंपनी पूर्ण ४० % नफा |दिनांक=१२ ऑगस्ट २०१२|प्राप्त दिनांक=४ जानेवरी २०१३|प्रकाशक=इथियोपियन पुनरावलोकन|भाषा=इंग्लिश}}</ref> कर्मचारी या विमान कंपनीमध्ये रोजगार मिळवतील अशी अपेक्षा आहे.१३ ज़ुलै २०१३ रोजी इथियोपियाने करारावर स्वाक्षरी करुन मालाविया वाहक हवाई कंपनीचा ४९% भाग संपादन केला. या नवीन विमान कंपनीला मालविया विमान कंपनी असे नाव देण्यात आले. मालविया विमान कंपनी जानेवारी २०१४ मध्ये<ref>{{स्रोत बातमी |लेखक=मिउला ,मलेंगा (१६ फेब्रुवरी २०१४)|दुवा=http://web.archive.org/web/20140223173203/http://allafrica.com/stories/201402170110.html|शीर्षक=मालाविया विमान कंपनी प्राप्त केली दूसरे विमान|दिनांक=२३ फेब्रुवरी २०१४|प्राप्त दिनांक=४ जानेवरी २०१३|प्रकाशक=ऑलआफ्रिका.कॉम .मलावी बातम्या एजन्सी|भाषा=इंग्लिश}}</ref> कार्यान्वीत झाली.<br />
 
==मुख्य कार्यालय ==
सध्या इथियोपियन हवाईकंपनीचे मुख्य कार्यालय बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आडिस अबाबा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ethiopianairlines.com/en/corporate/default.aspx|शीर्षक=कंपनी प्रोफाइल|प्राप्त दिनांक=२६ सेप्टेंबर २०१४|प्रकाशक=इथियोपियन विमान कंपनी.BBC बातम्या|भाषा=इंग्लिश}}</ref>, येथे आहे. नवीन मुख्य कार्यालय बांधण्याचा या कंपनीची भविष्यातील योजना आहे. त्यासाठी 2009 मध्ये या कंपनीच्या नवीन कार्यालयाचा आराखडा बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण त्यातील कोणताही आराखडा मंजूर झाला नव्हता. १६ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी पुन्हा दुसरी फेरी घेण्याचे ठरविले आणि सप्टेंबर २०११ मध्ये BET या वास्तुविशारदाने स्पर्धा जिंकल्याची घोषणा केली. या हवाई कंपनीने बोले आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूखंडावर अंदाजे ३०० कोटी (५,४०,००० वर्गफुट) इतक्या खर्चाचे मुख्य कार्यालय बांधायला सुरुवात केलेली आहे.