"इथियोपियन एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,९०४ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Abhijitsathe ने लेख इथियोपियन एरलाइन्स वरुन इथियोपियन एअरलाइन्स ला हलविला)
छो
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = इथियोपियन एअरलाइन्स
| चित्र = Ethiopian_Airlines_Logo.svg
| चित्र_आकारमान =
| IATA = ET
| ICAO = ETH
| callsign = ETHIOPIAN
| स्थापना = २१ डिसेंबर १९४५
| सुरूवात =
| बंद =
| विमानतळ = [[अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
| मुख्य_शहरे =
| फ्रिकवंट_फ्लायर = ''शेबामाइल्स''
| एलायंस = [[स्टार अलायन्स]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ७७
| गंतव्यस्थाने = १०१ (प्रवासी)<br />२३ (माल)
| मुख्य कंपनी = इथियोपिया सरकार
| ब्रीदवाक्य = ''The New Spirit of Africa''
| मुख्यालय = [[अदिस अबाबा]], [[इथियोपिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = http://ethiopianairlines.com/
}}
[[चित्र:Ethiopian_Airlines_Boeing_787-8_ET-AOS_FRA_2012-10-28.png|250 px|[[फ्रांकफुर्ट विमानतळ]]ावरील इथियोपियन एअरलाइन्सचे [[बोईंग ७८७]] ड्रीमलाइनर विमान|इवलेसे]]
'''इथियोपियन एअरलाइन्स''' ([[अम्हारिक भाषा|अम्हारिक]]: የኢትዮጵያ አየር መንገድ; የኢትዮጵያ) ही [[इथियोपिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[अदिस अबाबा]]जवळील [[अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली इथियोपियन एअरलाइन्स १९४५ साली स्थापन करण्यात आली. इथियोपियन एअरलाइन्स [[आफ्रिका|आफ्रिकेमधील]] सर्वात मोठ्या व सर्वोत्तम विमानकंपन्यांपैकी एक असून ती २०११ पासून [[स्टार अलायन्स]]चा सदस्य आहे. आजच्या घडीला इथियोपियन एअरलाइन्सद्वारे देशांतर्गत १९ शहरांना तर जगातील ६३ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते. [[भारत]]ामधील [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ|दिल्ली]], [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई]] व [[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ|चेन्नई]] विमानतळांवर इथियोपियनची प्रवासी व मालवाहतूक सेवा कार्यरत आहे.
 
==इतिहास==
पूर्वी इथियोपियन विमान कंपनी [[इथिओपिया]] ध्वज वाहक<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/analysis/ethiopian-airlines-to-continue-asia-expansion-with-singapore-non-stops-giving-changi-a-needed-boost-189892|शीर्षक=इथियोपियन विमान कंपनीने सिंगापूर बरोबर एशियाई विस्तारणा सुरू केली नस्थिरावता चांगीच्या आवश्यक प्रोत्साहनासाठी |भाषा=इंग्लिश}}</ref> या नावाने ओळखली जात होती आणि ती संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची होती. ह्या कंपनीची स्थापना २१ डिसेंबर १९४५ रोजी झालेली असुन ८ एप्रिल १९४६ पासून कंपनी कार्यान्वीत करण्यात आली व १९५१ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची विस्तारणा करण्यात आली. १९६५ पासून या कंपनीला शेअर कंपनीमध्ये भा गीदारी मिळाली आणि त्यानंतर इथियोपियन एअर लाइन्स हे नाव बद्लुन इथियोपियन एअरलाइन्स ठेवण्यात आले. १९५९ पासून हे हवाई परिवहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/६7g५Wf१79|शीर्षक=AFRAA वर्तमान सदस्य इथियोपियन विमान कंपनी - आफ्रिकन विमान कंपनी संघ - ३ ऑगस्ट २०११|दिनांक=१५ मे २०१२|प्राप्त दिनांक=१५ मे २०१२|भाषा=इंग्लिश}}</ref> ह्यांचे सदस्य बनले.
<br />
{{संदर्भसूची}}
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:इथियोपियातील विमानवाहतूक कंपन्या]]
{{कॉमन्स|Ethiopian Airlines|{{लेखनाव}}}}
*{{अधिकृत संकेतस्थळ|http://ethiopianairlines.com/}}
 
[[वर्ग:इथियोपियातीलइथियोपियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:स्टार अलायन्स]]
२८,६५२

संपादने