"कडधान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
 
भारतातील एकून कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभ-याचे होते, त्या खालोखाल तूर, उडीद व मुगाचे होते. हरभ-याचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात, तुरीचे महाराष्ट्रात तर उडीदाचे आंध्रप्रदेशात होते.
 
[[वर्ग:धान्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कडधान्य" पासून हुडकले