"डेव्हिड लिव्हिंगस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''डेव्हिड लिव्हिंस्टन''' (जन्म - १९ मार्च इ.स. १८१३; मृत्यू - १ म...
 
ओळ १:
'''डेव्हिड लिव्हिंस्टन''' ([[जन्म]] - १९ [[मार्च]] [[इ.स. १८१३]]; [[मृत्यू]] - १ [[मे]] [[इ.स. १८७३]]) हे एक धाडशी [[स्कॅाटीश]] [[धर्म]]ोपदेशक होते. त्यांनी [[झांबेजी नदी]]चा प्रवाह कसा जातो हे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांनी [[कांगो]], [[टांगानिका]], [[न्यासा]] इत्यादी [[सरोवर]]ांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला.
 
[[वर्ग:इ.स. १८१३ मधील जन्म]]