"रत्‍नागिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३५:
 
== इतिहास ==
 
विजापूरचे शासक पोटु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्नागिरी ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. ब्रह्मदेशाचा(म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये ठेवले होते. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देखील रत्नागिरीमध्येच वास्तव्यास होते.
 
पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
विजापूरचे शासक पोटु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्नागिरी ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. ब्रह्मदेशाचा(म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये ठेवले होते. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देखील रत्नागिरीमध्येच वास्तव्यास होते.
ब्रह्मदेशाचा(म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये थिबा राजवाड्यात ठेवले होते. [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.
 
== भूगोल ==
==ओळख==
हे शहर [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्या]]चे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील एक बंदर आहे. रत्नागिरी शहर पूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसलेले आहे.
 
रत्नागिरी नगर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर वसले आहे. रत्नागिरी नगर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे. हे नगर समुद्रसपाटीपासून ११ मीटर उंच आहे.
[[ब्रम्हदेश|ब्रम्हदेशचा]] राजा [[थिबा, ब्रम्हदेश|थिबा]] ह्याला इंग्रजांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवले होते. त्याचे निवासस्थान थिबा पॅलेस.
[[चित्र:Konbang-Thibaw.jpg|इवलेसे|उजवे|थिबा राजा]]
 
== लोकसंख्या ==
[[स्वातंत्र्यवीर सावरकर]] ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.
 
इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार ७६,२३९ एवढी लोकसंख्या आहे. याच्या ५५% पुरुष व ४५% स्त्रिया आहेत. ८६% पुरुष व ८७% स्त्रिया साक्षर आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७०% हिंदू असून उर्वरित मुस्लीम, जैन, बुद्ध व ख्रिश्चन जातीचे आहेत.
शहराची लोकसंख्या ७०,३३५(सन २००१) इतकी असून सरासरी साक्षरता ८०% आहे.
 
==प्रमुख व्यवसाय==
 
[[मासेमारी]] आणि [[नारळ]], [[पोफळी]], [[कोकम]] व [[आंबा|आंब्याच्या]] बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. [[फिनोलेक्स इंडस्ट्रीज]], [[नर्मदा सिमेंट]],[[भारती शिपियार्ड]], [[गद्रे मरिन प्रोडक्ट्स्]], आणि [[जे.के. फाईल्स]] हे रत्नागिरीमधील मुख्य उद्योग आहेत.