"ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छोNo edit summary
ओळ १:
'''ताक''' हा दुग्धजन्य [[खाद्यपदार्थ]] आहे.
 
[[दूध]] तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत [[दही]] तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून [[लोणी]] काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.
 
 
दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून [[लोणी]] येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
 
ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, ईथे खनिजे, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
 
ताक हे [[दही]] किंवा सायीपासून बनवता येते. [[दही]] घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे.
प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ [[संस्कृत]] साहित्यात आढळतात.
 
ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.
 
ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेपटोकोकस, जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असतो. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करावा. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
 
हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम्‌ ।
 
भवेत्‌ अतीव वातघ्नं अर्शोऽतिसार हृत्परम्‌ ।
 
रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम्‌ ।। ...भावप्रकाश
 
Line २९ ⟶ ३४:
-जुलाब लागली असता ताज्या दह्याचे लोणी न काढता तयार केलेले गोड ताक पिणे हितकर असते, तर ताप आली असता लोणी विरहित ताक केव्हाही चांगले.
 
-दुधा पेक्षा दही, आणि दह्या पेक्षा ताक अधिक पचनास सुलभ असते .
 
-ताक हे सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींना पिण्यास उत्तम मानले जाते. परंतू काही ठिकाणी पाच वर्षा खालील लहान मुलांना दही हे चांगले मानले जाते.
 
-दही खाण्यासाठी काही पथ्य आहेत, विशेषतः श्रावण महिना, पावसाची झड, तसेच अती थंडीत दही वर्ज आहे .
या शिवाय सूर्यास्ता नंतर कधीही दही खाणे विशाक्त आहे.

- या उलट भाजलेल्या जिर्‍याची पुड, हिंग, सैंधव आणि काळे मीठ घालून तयार केलेले ताक सदैव हितकर आहे .
 
- ताक त्रिदोषांचे शमन करते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ताक" पासून हुडकले