"माधवराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''महादेव नारायण''' ऊर्फ [[माधवराव जोशी]] ([[जन्म]] : ७ [[जानेवारी]] [[इ.स. १८८५]]; [[मृत्यू]] : १६ [[ऑक्टोबर]] [[इ.स. १९४८]]) हे एक [[मराठी]] [[नाटककार]] होते. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण [[वर्‍हाड]]ात झाले. [[इ.स. १९११]] साली [[पुणे|पुण्यात ]]आल्यावर माधवरावांनी काही वर्षे डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी केली. रंगभूमीच्या आकर्षणामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते नाट्यलेखनाकडे वळले. त्यासाठी त्यांनी जुन्या पंडित कवींची [[कविता]] आणि तत्कालीन पौराणिक नाटके यांचा कसून अभ्यास केला.
 
==अयशस्वी नाटके==
पौराणिक नाटकांसाठी माधवरावांनी जुन्या पंडित कवींची [[कविता]] आणि तत्कालीन पौराणिक नाटके यांचा कसून अभ्यास केला. असे असले तरी, माधवराव जोशांची ’कर्णार्जुन’ आणि ’कृष्णविजय’ ही नाटके रंगभूमीवर अजिबात यशस्वी झाली नाहीत.
 
==विनोदी नाटके==
पौराणिक नाटकांनी अपयश दिल्यानंतर माधवराव जोशी विनोदी नाटकांच्या लेखनाकडे वळले. सन १९१४मध्यी त्यांचे रंगमंचावर आलेले ’सं. विनोद’ हे नाटक तुफान गाजले. नाटकाचे कथानक उतावळ्या सुधारकांची थट्टा करणारे होते. भरपूरे विनोदी प्रसंग, वैचित्र्या
 
==माधवराव जोशी यांनी लिहिलेली नाटके==