"माधवराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महादेव नारायण ऊर्फ माधवराव जोशी (जन्म : ७ जानेवारी, १८८५; मृत्यू : १...
 
No edit summary
ओळ १:
'''महादेव नारायण''' ऊर्फ [[माधवराव जोशी]] ([[जन्म]] : ७ [[जानेवारी,]] [[इ.स. १८८५]]; [[मृत्यू]] : १६ [[ऑक्टोबर,]] [[इ.स. १९४८]]) हे एक [[मराठी]] [[नाटककार]] होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचेदहावीपर्यंतचे शिक्षण वर्‍हाडात[[वर्‍हाड]]ात झाले,. [[इ.स. १९११]] साली [[पुणे|पुण्यात ]]आल्यावर माधवरावांनी काही वर्षे डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी केली. रंगभूमीच्या आकर्षणामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते नाट्यलेखनाकडे वळले. त्यासाठी त्यांनी जुन्या पंडित कवींची [[कविता]] आणि तत्कालीन पौराणिक नाटके यांचा कसून अभ्यास केला.
 
==माधवराव जोशी यांनी लिहिलेली नाटके==
ओळ ९:
 
 
{{विस्तार}}
{अपूर्ण)