"ग्रेटर नोएडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = ग्रेटर नोएडा | स्थानिक = | चित्र = Panoramic_view_of_Greater_Noida.j...
 
छोNo edit summary
ओळ १०:
| देश = भारत
| राज्य = [[उत्तर प्रदेश]]
| जिल्हा = [[गौतम बुद्ध नगर जिल्हा|गौतम बुद्ध नगर]]
| स्थापना = इ.स. १९९१
| महापौर =
ओळ २६:
'''ग्रेटर नोएडा''' हे [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. [[दिल्ली]]च्या ४८ किमी आग्नेयेस [[यमुना नदी]]च्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या [[राष्ट्रीय राजधानी क्षेत्र]]ाचा भाग आहे. [[नोएडा]]च्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत [[नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्ग]]ाद्वारे तर [[आग्रा]]सोबत [[यमुना द्रुतगतीमार्ग]]ाद्वारे जोडले गेले आहे.
 
[[इंडियनभारतीय ग्रांप्री]] ह्या [[फॉर्म्युला वन]] शर्यतीसाठी वापरण्यात येणारे [[बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट]] ग्रेटर नोएड येथेच आहे.
 
== बाह्य दुवे ==