"बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Jaypee International Circuit 2011.svg|250px|right|thumb|बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट]]
'''बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट''' हे [[ग्रेटर नोएडा]] येथे [[नवी दिल्ली]] पासून ४० किलोमीटर दूर आहे. ८७५ एकर क्षेत्रफळावर या ट्रॅकची उभारणी करण्यात आली आहे. या ट्रॅकसाठी २१५ मिलियन डॉलर खर्च करण्यात आले आहेत. या ट्रॅकचे उद्घाटन १८ ऑक्टोबर २०११ ला करण्यात आले. याचे पूर्वी नाव 'जयपी इंटरनॅशनल रेसिंग सर्किट' असे होते, परंतु एप्रिल २०११ मध्ये नाव बदलून [[गौतम बुद्ध|गौतम बुध्दांच्यावरून]] 'बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट' ठेवले गेले.
 
== क्षमता व सुविधा ==
ओळ २३:
{{फॉर्म्युला वन अजिंक्यपद}}
 
[[वर्ग:फॉर्म्युला वन]]
[[वर्ग:फॉर्म्युला वन सर्किट]]