"कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३७५ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
[[चित्र:Cornelius Vanderbilt Daguerrotype2.jpg|250 px|इवलेसे|कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट]]
{{विस्तार}}
'''कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट''' (Cornelius Vanderbilt; २७ मे १७९४, [[स्टेटन आयलंड]] - ४ जानेवारी १८७७, [[न्यू यॉर्क शहर]]) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] उद्योगपती व परोपकारी होता. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक मानला जात असलेल्या व्हँडरबिल्टने आपला उद्योग [[रेल्वे]] व मालवाहतूकीच्या क्षेत्रात उभा केला.
[[व्हँडरबिल्ट विद्यापीठ]]ाचा संस्थापक असलेल्या व्हँडरबिल्टचेच नाव ह्या विद्यापीठाला दिले गेले आहे.
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:अमेरिकन उद्योगपती|व्हान्डरबिल्ट, कॉर्नेलियस]]
*[https://en.wikisource.org/wiki/Appletons%27_Cyclop%C3%A6dia_of_American_Biography/Vanderbilt,_Cornelius एनसायक्लोपीडिया]
[[वर्ग:इ.स. १८७७ मधील मृत्यू|व्हान्डरबिल्ट, कॉर्नेलियस]]
{{कॉमन्स|Cornelius Vanderbilt|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:रिकामी पाने]]
 
{{DEFAULTSORT:व्हँडरबिल्ट, कॉर्नेलियस}}
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७७ मधील मृत्यू|व्हान्डरबिल्ट, कॉर्नेलियस]]
[[वर्ग:अमेरिकन उद्योगपती|व्हान्डरबिल्ट, कॉर्नेलियस]]
२९,२१०

संपादने