"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
|देखभाल = [[महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ]]
}}
'''यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग''' (Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway; स्थानिक प्रचलित नाव: एक्सप्रेसवे) हा [[भारत]] देशामधील सर्वात पहिला [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] होता. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा दृतगतीमार्गद्रुतगतीमार्ग [[मुंबई]] व [[पुणे]] ह्या [[महाराष्ट्र]]ातील सर्वात मोठयमोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गाद्वारे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. आजच्या घडीला हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे दृतगतीमार्गालाद्रुतगतीमार्गाला [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री]] [[यशवंतराव चव्हाण]] ह्यांचे नाव दिले गेले.
 
मुंबई पुणेमुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला आहे. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, [[एस.टी.]] बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात.
 
==इतिहास==
ओळ २७:
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग [[नवी मुंबई]] शहराच्या [[कळंबोली]] ह्या नोडपाशी सुरू होतो. [[शीव पनवेल महामार्ग]] व [[राष्ट्रीय महामार्ग ४|रा.मा. ४]] येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन द्रुतगतीमार्ग पुण्याबाहेरील [[देहू रोड]] येथे रा.मा. ४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा [[पिंपरी चिंचवड]]कडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. [[सह्याद्री]] पर्वतरांगेतून वाट काढण्यासाठी [[बोरघाट]]ामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. द्रुतगतीमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ७ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, तळेगाव व सोमाटणे.
 
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. [[खालापूर]] व [[तळेगाव]] ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून [[मोटार वाहन|मोटार कारना]] एकेरी फेरीसाठी ₹१९५ इतका टोल मोजावा लागतो. दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारी वाहनांना दृतगतीमार्गावरद्रुतगतीमार्गावर प्रवेश नाही.
===बोगदे===
एक्सप्रेसवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे [[कोकण रेल्वे कॉर्पोरेशन]]ने बांधले आहेत.
ओळ ६१:
 
==सुरक्षा==
सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. [[भक्ती बर्वे]], [[आनंद अभ्यंकर]], [[अक्षय पेंडसे]] इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते द्रुतगतीमार्गावरील अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडले.
 
==बाह्य दुवे==