"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[मे १६]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण प्राप्त झाले..
 
== सैनिकी कारकिर्दकारकीर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव मोर्‍यांशी]] झडलेल्या संघर्षात [[शिवाजीराजे भोसले]] यांना मोर्‍यांच्या सैन्यातून लढणार्‍या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती [[शिवाजी]] महाराजांनी मुरारबाजीला मराठा साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले.