"काका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ''' ([[जानेवारी १०]], [[इ.स. १८९६]] - [[जानेवारी १२]], [[इ.स. १९६६]]) हे [[मराठी]] राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. काकासाहेब गाडगीळांनी व मामा देवगिरीकरांनी मिळून पुणे शहरात [[महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा]] या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.
 
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे.
 
<!--
Line ४८ ⟶ ५०:
 
== प्रकाशित साहित्य ==
* अनगड मोती (ललित लेख)
 
* आधुनिक राज्य व स्वातंत्र्य (१९६२)
* काही मोहरा काही मोती (आपल्या समकालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे)
* गव्हर्नर्मेंट फ्रॉम इनसाइड (इंग्लिश) (Government From Inside)
* ग्यानबाचे अर्थशास्त्र (आर्य चाण्यक्याच्या[[चाण्यक्य]]ाच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद, १९४३)
* पथिक (दोन भागातील आत्मचरित्र, १९६४-६५)
* माझा येळकोट (ललित लेख, १९६१)
* राज्यशास्त्र विचार
* माझे समकालीन (आपल्या समकालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे, १९५९)
* मुठा ते मेन (ललित लेख, १९६५)
* राज्यशास्त्रविचार (१९४५)
* लाल किल्ल्याच्या छायेत (ललित लेख, १९६४)
* वक्तृत्वशास्त्र (१९५८)
* विधिशास्त्रविचार (१९५८)
* शीखांचा इतिहास (१९६३)
* शुभ शास्त्र
* सभाशास्त्र (१९४७)
* समग्र काका (अनेक खंड).
* सालगुदस्त
* हिंदी अंदाजपत्रके (१९४२)
 
== गौरव ==