"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
यशवंत नारायण टिपणीस (जन्म : १८७६; मृत्यू : १९४३) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. ’चंद्रग्रहण’ या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपातस्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्‍न केला.
 
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके==