"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६९:
: केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ?
: आपल्या मतांची शंकांची [[विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम]] येथे चर्चा करा.
*[[:en:s:Indian Copyright Law|Indian Copyright Law]] हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.</ref> १७) असे छायाचित्र / लोगो ज्या कोणत्या लेखात वापरावयाचे आहे तेथे ते वापरणे कसे सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण '''प्रत्येक लेखाच्या बबतीत स्वतंत्रपणे''' छायाचित्र संचिकेच्या चित्रनामविश्वातील आढाव्यात नमुद करणे अत्यावश्यक आहे, (स्पष्टीकरण नसणे /अपुरे असणे/ अयोग्य असणे याने संबंधीत लेखातून संचिका वगळली जाईल, आणि एकाही लेखास न जोडलेली संचिका त्या कारणाने वगळली जाईल) १८) अशा लोगो छायाचित्रांचा वापर मुख्यनामविश्वात आणि चित्रनामविश्वात स्वपानावर पानावरच असावा, निंसंदिग्धीकरण पानांवर उपयोग नसावा चर्चा नामविश्वात चर्चेत गरज भासल्यास केवळ दुवा द्यावा. १९) अ) चित्रनामविश्वातील छायाचित्र पानावर स्रोत प्रताधिकार धारक/ मालकाचे नाव कॉपीराईटचे वर्ष ॲट्रीब्यूशन प्रकाशक इत्यादी माहिती आ) कॉपीराइट टॅग इ) प्रत्येक वापरा बद्दल ते वापरणे कसे ज्ञानकोशातील माहितीच्या दृष्टीने सयुक्तीक आहे आणि उद्देश केवळ सुशोभीकरणाचा नाही याचे तर्कसुसंगत स्पष्टीकरण दिलेले असावे. उपरोक्त सर्वकृती पूर्ण करणे याची जबाबदारी छायाचित्र चढवणारे आणि वापरणारे दोन्हीचीही राहील. २०) संबधीत आस्थापना अथवा व्यक्तींना विनंती करून वापर अधिकृतपणे अधीक मुक्त अथवा संमत करून घेण्याचा प्रयास करून असा अधिक मुक्त अथवा संमत विकल्प वापरून संचिका वापर बदलणे.
 
: ''' ''या पर्याया सोबत स्विकार्ह तात्कालीक अपवाद''' ''' ) महाराष्ट्रात आलेली मोठी जिवीत हानीची शक्यता असलेली राष्ट्रीय आपत्तीतील अथवा प्राणघातक साथींच्या आजाराची अशी स्थिती कि ज्याच्या छायाचित्र लवकर प्रदर्शीत करण्याने जनतेस [[भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१#माहितीचा अधिकार|सार्वजनिक हितसाधण्याच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ मध्ये नमुद जिवीत्वाच्या आधिकाराच्या विस्तारीत परिघाचा भाग म्हणून माहितीचा अधिकार अंतर्गत]] जिवीत हानी टाळण्यास विकिपीडियातील संबंधीत लेखाच्या माध्यमातून हातभार लागणार असेल तर अशी छायाचित्रे आपत्तीचा कालावधी पुरेसा मागेपडे पर्यंत, जर दुसरे वैकल्पीक प्रताधिकार मुक्त (छाया)चित्र उपलब्ध तातडीने होणे शक्य नसेल तर बाकी विकिपीडियाच्या अटींना अनुसरून.