"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २३:
 
* [[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प]] अंतर्गत, निती निवडण्या पुर्वी माहिती मिळवण्यासाठी म्हणून [[विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम]] येथे सर्वसाधारण स्वरूपाची किमान माहिती देण्याचा प्रयास केला आहे. त्या शिवाय [[वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे]] या पानवरही उपयूक्त संदर्भांसोबतच एका विशीष्ट भूमिकेची मांडणी पहावयास मिळते. त्या शिवाय [[विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14| प्रताधिकार विषयक सजगता संदेश यादींची]] व्यवस्था केलेली आहे. या साहाय्य/सजगता माहितीच्या अचुकतेचा आणि संपुर्णतेचा कोणताही दावा नाही. केवळ माहितीच्या शोधाची सुरवात जराशी सोपी करून देण्याचा त्यात प्रयत्न असू शकतो.
 
** आपणास योग्य वाटणाऱ्या योग्य पर्यायाची चर्चा [[विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] येथे लौकरात लवकर करावी.
 
Line ४५ ⟶ ४७:
: ३) पहिल्या दोन मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले तरीही संबंधीतांची सुयोग्य परवाना संमती न मिळवता संचिकांचा वापर विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत मुक्त सांस्कृतीक काम व्याख्येचा अपेक्षा भंग ठरतो.
{{Collapse bottom}}
** आपणास योग्य वाटणाऱ्या योग्य पर्यायाची चर्चा [[विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] येथे लौकरात लवकर करावी.
 
:'''अथवा'''
Line ८० ⟶ ८३:
 
** आपणास योग्य वाटणाऱ्या योग्य पर्यायाची चर्चा [[विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] येथे लौकरात लवकर करावी.
 
Line ८८ ⟶ ९२:
 
:पर्याया मागची भुमिका: जो जे वांछिल तो ते लाहो. ज्याला जे हवे त्याला ते करू दे. (अर्थात या पर्यायाच्या निवडीने स्थानिक स्तरावर संचिका चढवण्याचे स्वातंत्र्य वेळ प्रसंगी विकिमिडीया फाऊंडेशनकडून बाधीत हो शकते कि ज्यामुळे प्रचालकांशिवाय इतर कुणालाही संचिका चढवण्याची परवानगी नाही असे होऊ शकते. मराठी विकिपीडियाने एकदा हा दबाव झेलून पाहीला आहे तो वाढू शकतो. दुसऱ्या बाजूला मुक्त सांस्कृतीक काम या चळवळीस बाधा पोहोचण्याची आणि अनवधानात सदस्यांची जोखीम वाढण्याची शक्यता असू शकते.
 
** आपणास योग्य वाटणाऱ्या योग्य पर्यायाची चर्चा [[विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] येथे लौकरात लवकर करावी.
 
* '''आणि'''
Line १०२ ⟶ १०९:
* Media used under EDPs are subject to deletion if they lack an applicable rationale. They must be used only in the context of other freely licensed content
* मुक्त स्वरूपाचा विकल्प उपलब्ध होण्याच्या/ किंवा संबंधीतांकडून परवानगी मिळवण्याचा प्रयास करून मुक्त अथवा सुयोग्य परवानगी असलेला विकल्प उपलब्ध होताच तो वापरण्यास प्राधान्य द्यावे.
 
** आपणास योग्य वाटणाऱ्या योग्य पर्यायाची चर्चा [[विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] येथे लौकरात लवकर करावी.
 
==वगळणे विषयक निती==