"बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ८:
फॉर्म्युला वनच्या या रेस ट्रॅकचं अंतर ५.१४ किमी. आहे. ड्रायव्हर्सना ही एक लॅप पूर्ण करायला एकूण १ मिनिटे व २७ सेंकदांचा वेळ लागणार आहे. ही स्पर्धा ६० लॅपची असणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला वन कार ड्रायव्हर्सना ३६० किमीचं अंतर पार करावं लागेल. या सर्किटवर कारसाठी सर्वोच्च वेगमर्यादा ३२० किमी प्रती तास असणार आहे. या ट्रॅकवर शर्यतीदरम्यान स्पर्धकांना प्रतिस्पर्ध्यांना ‘ओव्हरटेक’ करता येईल तसेच आपल्या गाडीचा वेग वाढवता येईल या दृष्टिकोनातून रेसिंग ट्रॅक तयार केला आहे. यासाठी युरोपमधील रेसिंग ट्रॅकचे निर्माणकर्ता हर्मन टाईल्क यांच्या सल्ल्यानुसार बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटला मदत केले गेले आहे.
 
== हेसुद्धा पाहा ==
*# [[फॉर्म्युला वन सर्किटांची यादी]]
# [[फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी]]
# [[फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी]]
# [[फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी]]
# [[फॉर्म्युला वन सर्किटांची यादी]]
 
== संदर्भ ==
== हे सुद्धा पहा ==
{{reflist}}
* [[फॉर्म्युला वन सर्किटांची यादी]]
 
== बाह्य दुवे ==
# [http://www.formula1.com/ फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ]
 
{{फॉर्म्युला वन अजिंक्यपद}}
 
[[वर्ग:फॉर्म्युला वन]]