"अर्धवाहक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
1.187.55.176 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...
छो (1.187.55.176 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...)
 
'''अर्धवाहक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Semiconductor'', ''सेमीकंडक्टर'' ;) हा [[विजाणू|इलेक्ट्रॉन-प्रवाहामुळे]] [[विद्युतवाहकता]] संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता [[विद्युतवाहक]] व [[अवरोधक (विद्युत)|अवरोधक]] यांच्या मधली असते. सहसा अर्धवाहकांची वाहकता १०&amp;amp;amp;lt;<sup&amp;amp;amp;gt;>&amp;amp;amp;lt;</sup&amp;amp;amp;gt;> ते १०&amp;amp;amp;lt;<sup&amp;amp;amp;gt;>−८&amp;amp;amp;lt;</sup&amp;amp;amp;gt;> [[सीमेन्स (एकक)|सीमेन्स]] प्रति सें.मी. एवढी असते. रेडिओ, [[संगणक]], [[दूरध्वनी]] इत्यादी उपकरणांमध्ये व एकंदरीतच आधुनिक [[इलेक्ट्रॉनिकी]]मध्ये अर्धवाहक पायाभूत घटक आहेत.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://science.howstuffworks.com/diode.htm|हाउ स्टफ वर्क्स.कॉम - अर्धवाहकांविषयीची माहिती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://hyperphysics.phy-astr.gsu.edu/hbase/solids/semcn.html|हायपरफिजिक्स - अर्धवाहकांशी संबंधित संकल्पना|इंग्लिश}}
 
 
अर्धवाहक(लंकेश रोडे)
{{भौतिकशास्त्र}}
। पदार्थाचे तीन प्रकार पडतात.१)वाहक २)रोधक ३)अर्धवाहक
 
[[वर्ग:पदार्थविज्ञान]]
[[वर्ग:इलेक्ट्रॉनिकी]]
[[वर्ग:इलेक्ट्रॉनिक घटक]]
[[वर्ग:अर्धवाहक]]