"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 20 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q727596
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Galactic Quadrant Star Trek.png|thumb|स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका]]
[[चित्र:VoyagerAstroLabMilkyWay.jpg|thumb|या आकाशगंगेचे वर्णन [[यु.एस.एस. व्हॉयेजर]]वरील ऍस्ट्रोमेट्रिक्स प्रयोगशाळेतील एका पडद्यावर.]]
[[चित्र:Star-chart alpha-beta quadrant.jpg|thumb| आकाशगंगेतील [[अल्फा क्वाड्रंट]] व [[बीटा क्वाड्रंट]]चा नकाशा.]]
'''आकाशगंगा''' ही स्टार ट्रेक कथानकामधल्या काल्पनिक व अफाट अंतराळविश्वातील तारकांची एक दीर्घिका आहे. [[जीन रॉडेनबेरी]] यांनी [[इ.स. १९६०]] मध्ये [[स्टार ट्रेक]] या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व [[स्टार ट्रेक]] कथानक बनवले.
== अधिक माहिती ==
Line १० ⟶ ९:
 
== क्वाड्रंट ==
[[चित्र:Milky Way Galaxy Quadrants.jpg|thumb|आकाशगंगेचे ४ भाग अथवा क्वाड्रंट]]
स्टार ट्रेक कथानकात आलेल्या या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे व एका ठरावीक अंशावर विभागला गेला आहे. स्टार ट्रेकमधील [[मानव]] प्रजातीचे मूळ ग्रह [[पृथ्वी]] आहे, व [[पृथ्वी]] ग्रहाची [[सूर्यमाला]] अल्फा क्वाड्रंट मध्ये येते.
=== अल्फा क्वाड्रंट ===