"चर्च ऑफ इंग्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|[[केंटमधील कॅंटरबरी कॅथेड्र...
 
छो Pywikibot v.2
ओळ १:
[[चित्र:Canterbury Cathedral - Portal Nave Cross-spire.jpeg|250 px|इवलेसे|[[केंट]]मधील कॅंटरबरीकँटरबरी कॅथेड्रल हे चर्च ऑफ इंग्लंडमधील प्रमुख [[कॅथेड्रल]] आहे.]]
'''चर्च ऑफ इंग्लंड''' (Church of England) हा [[ख्रिश्चन धर्म]]ामधील एक पंथ व [[इंग्लंड]] देशाचा [[राजधर्म]] आहे. सहाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ह्या पंथाला [[आठवा हेन्री|आठव्या हेन्रीने]] इ.स. १५३० च्या दशकामध्ये [[रोमन कॅथलिक चर्च]]पासून अलग केले. [[प्रोटेस्टंट सुधारणा]] अवलंबणाऱ्या चर्च ऑफ इंग्लंड कॅथलिक अथवा [[प्रोटेस्टंट पंथ|प्रोटेस्टंट]] ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते.