"वर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६:
वर उल्लेखिलेले उच्चारक वापरून वेगवेगळे उच्चार केले जाता. एखादा उच्चार करण्यासाठी कोणते दोन उच्चारक वापरले आहेत, हे पाहून त्यानुसार ५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-
 
* '''[[कण्ठ्य]]''' - पडजीभ व जीभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे जिह्वामूलीय वर्ण- जसे अ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्‌ आणि विसर्ग
* '''[[तालव्य]]''' - जीभेचा वरील हिरडीवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्
* '''[[मूर्धन्य]]''' - जीभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्ण" पासून हुडकले