"वर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६० बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
 
* '''[[कण्ठ्य]]''' - पडजीभ व जीभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे वर्ण- जसे अ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्‌ आणि विसर्ग
* '''[[तालव्य]]''' - टाळूजीभेचा वरील जीभ यांचा एकमेकांशीहिरडीवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण-, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्
* '''[[मूर्धन्य]]''' - याजीभेचा प्रकारातही टाळू व जीभ यांचाच एकमेकांनाटाळूवर स्पर्श होतो,होऊन पणत्यायोगे वेगळ्यानिर्माण प्रकारे. तालव्याच्या वेळी आपली जीभ सरळहोणारे वर्ण, समोरच्याजसे दिशेला असते. तर मूर्धन्याच्या वेळी जीभ थोडी आतल्या बाजूच्या दिशेने वळवून घेतली जाते. जसे- ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌
* '''[[दन्त्य]]''' - दातांना जीभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण-, जसे - ऌ, त्, थ्, द्, ध्, न्, ल्‌, स्
* '''[[ओष्ठ्य]]''' - दोन्ही ओठ एकत्र येऊन त्यांचा स्पर्श झाल्यासओठांमधून निर्माण होणारे वर्ण-, जसे -, ओ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय (कःपदार्थमधले विसर्गसदृश अक्षर)
 
कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.
अनामिक सदस्य