"सनंदाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = सनंदाज | स्थानिक = سنندج<br />سنە | चित्र = SnahCity.JPG | नका...
 
छोNo edit summary
ओळ १७:
|longd=46 |longm= 59|longs=32 |longEW=E
}}
'''सनंदाज''' ({{lang--fa|سنندج}}; [[कुर्दी भाषा|कुर्दी]]: سنە) हे [[इराण]] देशाच्या [[कुर्दिस्तान प्रांत]]ाची राजधानी व एक मोठे शहर आहे. सनंदाज शहर [[तेहरान]]च्या ४९० किमी पश्चिमेस वसले आहे. येथील बहुसंख्य रहिवासी [[कुर्द लोक|कुर्द]] वंशाचे आहेत. २०११ साली येथील लोकसंख्या ३.७३ लाख होती.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/सनंदाज" पासून हुडकले