"स्टार अलायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२८ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
[[चित्र:Star Alliance Logo.svg|300 px|इवलेसे|स्टार अलायन्सचा लोगो]]
'''स्टार अलायन्स''' ही जगातील सर्वात मोठी विमानकंपन्यांची[[विमान वाहतूक कंपनी|विमान कंपन्यांची]] संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व [[जर्मनी]]च्या [[फ्रांकफुर्ट]] शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीला जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.
 
स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून [[स्कायटीम]] व [[वनवर्ल्ड]] ह्या इतर दोन संघटना आहेत.
 
==सदस्य==
३०,०६३

संपादने