"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
| नाव = अशोक सराफ
| चित्र = Ashok Saraf.jpg
| चित्र_रुंदी = 200250
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
ओळ २९:
| तळटिपा =
}}
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे '''अशोक सराफ''' हे एक लोकप्रिय [[मराठी चित्रपट अभिनेते|मराठी अभिनेते]] होत. [[लक्ष्मीकांत बेर्डे]] सोबत मराठी चित्रपट्सृष्टीच्या विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले ''सुपरस्टार'' होय. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही नानाविविध भूमिका केल्या असून टेलिव्हिजनच्यादुरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पॉंच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.
 
 
==ओळख==
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे '''अशोक सराफ''' हे एक लोकप्रिय [[मराठी चित्रपट अभिनेते|मराठी अभिनेते]] होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही नानाविविध भूमिका केल्या असून टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील 'हम पॉंच'सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.
 
==जीवन==
मूळचे [[बेळगांव|बेळगावचे]] असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म [[मुबई|मुंबईत]] झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' मधील इरसाल पोलिस, 'राम राम गंगाराम' मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक , सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.
 
==उल्लेखनीय==
"https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_सराफ" पासून हुडकले