"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट रस्ता
|नाव = मुंबई-पुणेमुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
|नकाशा = [[चित्र:Mumbai_Pune_Expressway_map.svg|300 px]]
|नकाशा_वर्णन = एक्सप्रेसवेचा नकाशा
ओळ १५:
|देखभाल = [[महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ]]

'''यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग''' (Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway; स्थानिक प्रचलित नाव: एक्सप्रेसवे) हा [[भारत]] देशामधील सर्वात पहिला [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] होता. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा दृतगतीमार्ग [[मुंबई]] व [[पुणे]] ह्या [[महाराष्ट्र]]ातील सर्वात मोठय दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गाद्वारे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. आजच्या घडीला हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई-पुणेमुंबई–पुणे दृतगतीमार्गाला [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री]] [[यशवंतराव चव्हाण]] ह्यांचे नाव दिले गेले.

==इतिहास==
ओळ २३:

==मार्गाचा तपशील==
मुंबई-पुणेमुंबई–पुणे दृतगतीमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. [[खालापूर]] व [[तळेगाव]] ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून [[मोटार वाहन|मोटार कारना]] एकेरी फेरीसाठी ₹१९५ इतका टोल मोजावा लागतो. दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारी वाहनांना दृतगतीमार्गावर प्रवेश नाही.
===बोगदे===
एक्सप्रेसवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे [[कोकण रेल्वे कॉर्पोरेशन]]ने बांधले आहेत.
ओळ ३३:
! 1
| भातन
| मुंबई-पुणेमुंबई–पुणे: १,०४६ मी
पुणे-मुंबई: १,०८६ मी

! 2
| माडप
| मुंबई-पुणेमुंबई–पुणे: २९५ मी
पुणे-मुंबई: ३५१ मी

! 3
| आडोशी
| मुंबई-पुणेमुंबई–पुणे मार्गावर हा बोगदा लागत नाही
पुणे-मुंबई: २३० मी.

! 4
| खंडाळा
| मुंबई-पुणेमुंबई–पुणे: ३२० मी
पुणे-मुंबई: ३६० मी

! 5
| कामशेत-1
| मुंबई-पुणेमुंबई–पुणे: ९३५ मी
पुणे-मुंबई: ९७२ मी

! 6
| कामशेत-2
| मुंबई-पुणेमुंबई–पुणे: १९१ मी
पुणे-मुंबई: १६८ मी

ओळ ६१:
==बाह्य दुवे==
*[http://www.msrdc.org/site/completedProjects/mumPuneExpressway.aspx एम.एस.आर.डी.सी.च्या संकेतस्थळावरील माहिती]
{{Commons category|Mumbai Pune expressway|मुंबई-पुणेमुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग}}

{{राष्ट्रीय महामार्ग}}