"राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
| पत्नी_नाव = [[सीता]]
| अपत्ये = [[लव]] , [[कुश]]
| अन्य_नावे = दाशरथी, कौसल्येय, भरताग्रज, रघुपती, इ.
| या_देवतेचे_अन्य_अवतार =
| या_अवताराची_मुख्य_देवता = [[विष्णू]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
 
'''राम''' ([[संस्कृत भाषा|संस्कॄत]]: राम ; [[कन्नड भाषा|कन्नड]]: ರಾಮ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: இராமன் ; [[तेलुगू भाषा|तेलुगू]]: రామ ; [[बर्मी भाषा|बर्मी]]: ရာမ , ''जामा'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: ''लोमो'' ; [[जावी भाषा|जावी]]: ''रामविजया'' ; [[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ព្រះ​រាម , ''फ्र्या ऱ्याम'' ; [[लाओ भाषा|लाओ]]: ພຣະຣາມ , ''फ्रा लाम'' ; [[मलय भाषा|मलय]]: ''मगात श्री रामा'' ; मारानाव भाषा: मांगांदिरी; [[तागालोग भाषा|तागालोग]]: ''राजा बांतुगान''; [[थाई भाषा|थाई]]: พระราม , ''फ्रा राम'' ;) हा [[अयोध्या|अयोध्येचा]] राजा होता. [[रामायण|रामायणाचा]] महानायक असलेला राम [[विष्णू|विष्णूचा]] सातवा अवतार मानला जातो. तो [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] अयोध्येचा राजा [[दशरथ]] व त्याची प्रथम पत्नी [[कौसल्या]] यांचा पुत्र होता. त्याचा [[जनक|जनककुळातील]] [[सीरध्वज जनक|सीरध्वज जनकाच्या]] [[सीता]] या कन्येशी विवाह झाला.
श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते. श्रीराम हे अयोद्धेचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची जेष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता.
रामाला आणखी तीन सावत्र भाऊ होते. त्यांची नावे [[लक्ष्मण]], [[भरत]] व [[शत्रुघ्न]] होती.
 
 
==श्रीरामाच्या काही नावांचा उगम==
"https://mr.wikipedia.org/wiki/राम" पासून हुडकले