"हुसेनसागर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
==इतिहास==
सनही 1993गाडी [[इ.स. १९९३]]मध्ये हुसेंनसागर एक्स्प्रेस ही रेल्वे [[हैदराबाद]]- [[दादर]] दरम्यान आठवड्यातून दोन दिवस चालू झाली होती. पणएक लवकरच म्हणजेवर्षाच्या ही रेल्वेरोज सन 1994 मध्ये दररोज धाऊधावू लागली होती. पूर्वीची रेल्वे क्रं 2101क्र २१०१/२१०२ 2102 [[छत्रपती शिवाजी टर्मिनस ]][[सिकंदराबाद रेल्वे स्थानक|सिकंदराबाद]] दरम्यान धावणार्‍या [[मिनार एक्स्प्रेस ]]ची जागा याहुसेनसागर हुसेंनसागर एक्स्प्रेस नेएक्स्प्रेसने घेतली होती. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/667/1620/1018 |प्रकाशक= इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=|शीर्षक=हुसेनसागर एक्सप्रेस (2701२७०१)|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==रेल्वेचे नाव==
इब्राहीम कुली कुतुबशाह हैद्राबादचा राज्यकर्ता होता तेव्हा हजारत हुसेन शाह वाली यांनी सन 1562 मध्ये हुसेंनसागर झील निर्माण केले होते. आजही हे झील म्हणजे हैद्राबादची शान आहे. पर्यटकांसाठी हे एक आकर्षक स्थळं आहे. या सर्व इतिहासाचा व चालू स्थितीचा विचार करून या रेल्वे चे नाव त्या स्थळाला साजेशे हुसेंनसागर एक्सप्रेस ठेवलेले आहे.