"भूमध्य समुद्रीय हवामान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिकरण
विकिकरण
 
ओळ १:
[[Image:KoppenclassificationworldmapCs.png|thumb|300px|भूमध्य समुद्रीय हवामान]]
'''भूमध्य समुद्रीय हवामान''' [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राचा]] लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान [[स्पेन]], [[इटली]], [[ग्रीस]], [[तुर्कस्तान]], [[इजिप्त]], [[ट्युनिशिया]], [[अल्जिरिया]], [[मोरोक्को]] या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[कॅलिफोर्निया]] या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे.
 
[[वर्ग:हवामान प्रकार]]