"हुसेनसागर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
सन 1993 मध्ये हुसेंनसागर एक्स्प्रेस ही रेल्वे हैदराबाद- दादर दरम्यान आठवड्यातून दोन दिवस चालू झाली होती. पण लवकरच म्हणजे ही रेल्वे सन 1994 मध्ये दररोज धाऊ लागली होती. पूर्वीची रेल्वे क्रं 2101 / 2102 छत्रपती शिवाजी टर्मिनस – सिकंदराबाद दरम्यान धावणार्‍या मिनार एक्स्प्रेस ची जागा या हुसेंनसागर एक्स्प्रेस ने घेतली होती. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/667/1620/1018 |प्रकाशक= इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=|शीर्षक=हुसेनसागर एक्सप्रेस (2701)|भाषा=इंग्लिश}}</ref>
==रेल्वेचे नाव==
इब्राहीम कुली कुतुबशाह हैद्राबादचा राज्यकर्ता होता तेव्हा हजारत हुसेन शाह वाली यांनी सन 1562 मध्ये हुसेंनसागर झील निर्माण केले होते. आजही हे झील म्हणजे हैद्राबादची शान आहे. पर्यटकांसाठी हे एक आकर्षक स्थळं आहे. (1) या सर्व इतिहासाचा व चालू स्थितीचा विचार करून या रेल्वे चे नाव त्या स्थळाला साजेशे हुसेंनसागर एक्सप्रेस ठेवलेले आहे. (2)
 
==रेल्वेची वेळ==
ओळ ३१:
|}
 
हुसेंनसागर एक्स्प्रेस रेल्वेचे मुंबई – हैद्राबाद हे प्रवासाचे अंतर 790 की.मी. (410 मैल) आहे. (3) हुसेंनसागर एक्स्प्रेस या रेल्वेची सरासरी तासी वेग 58.7 की.मी.आहे.
 
==रचना==