"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ ५७:
टोकियो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. टोकियोची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात.
 
टोकियोच्या महानगरक्षेत्रात ओता येथील [[हानेडा विमानतळ]] व [[चिबा (प्रभाग)|चिबा प्रभागातील]] [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे टोकियो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन [[विमानतळ]] आहेत. [[जपान एअरलाइन्स]] व [[ऑल निप्पॉन एअरवेज]] ह्या जपानमधील सर्वात मोठ्या [[विमान वाहतूक कंपनी]]ंची मुख्यालये टोकियोमध्येच स्थित आहेत. टोकियो विमानतळ प्रणाली [[लंडन]] व [[न्यू यॉर्क शहर]]ाखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.
टोकियोच्या महानगरक्षेत्रात ओटावा हे शहर येते. या शहरातून टोकियोच्या "हानेदा" या आंतरराष्ट्रीय विमान तळापर्यंत स्थानिक विमान सेवा चालवली जाते. असे असले तरी चिबा प्रीफॅक्चर येथील नारिता हा आंतरराष्ट्रीय विमान तळ जपानमध्ये येणार्‍या पर्यटकांचे प्रवेशद्वार आहे.
 
स्थानिक रेल्वे ही टोकियोमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्ते चे प्रमुख साधन आहे ही जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी टोकियो मेट्रो आणि सरकारी टोकियो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. टोकियो [[रेल्वे स्थानक]] जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक [[शिंकान्सेन]] मार्ग सुरू होतात.
 
कांतो, क्यूशू आणि शिकोकू बेटांना जोडण्यासाठी टोकियोपासून गतिमार्ग आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले