"मोहेंजोदडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मोहेंजो-दाडो वरुन मोहेंजोदडो ला हलविला
Fixed typo, Fixed grammar
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
मोहेंजोदडो
'''मोहेंजोदडो''' हे [[|पाकिस्तान|पाकिस्तानातील]] गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत.
 
मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहात वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती.