"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४१० बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
:नेट न्युट्रालिटीबद्दल आपले मत काहीही असले तरी ते TRAI (आणि तत्सम संस्थां)ला कळवणे महत्वाचे आहे. आंतरजाल वापरकर्त्यांची मते मिळाली नाही तर TRAI त्यांना योग्य वाटेत ते धोरण राबवतील व ते सर्वोपयोगी असेलच याची खात्री नाही. तरी वर नोंदविल्याप्रमाणे आपले मत TRAIकडे नोंदवावे ही विनंती.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:००, १२ एप्रिल २०१५ (IST)
 
== [मदत] मराठी विकिपीडिया - चित्रफीत - MSCIT महाराष्ट्र क्नोलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ==
 
नमस्कार,
 
सध्या मी महाराष्ट्र क्नोलेज कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबर चर्चा करत आहे. मराठी विकिपीडियाच्या माहिती बद्दल ते चित्रफीत बनवू इच्छित आहेत. MS-CIT साठी २०-२५ मिनिटाची ही एक प्लेलिस्ट असणार आहे. आणि दरमहा ५००००+ अधिक विद्यार्थी MS-CIT चा लाभ घेतात. आपण सर्वांनी एकत्र येऊन जर ही चित्रफीत बनवली तर नवीन लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. ही चित्रफीत बनवायला मला मराठी विकी समुदयाकडून मदत पाहिजे.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) १९:०७, ४ मे २०१५ (IST)
१,०१६

संपादने