"वाहिद हुसैन खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९५ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
No edit summary
वडिलांच्या मृत्यूनंतर १९६४ साली वाहिद हुसेन खान आपल्या भावासह पाकिस्तानात कायमचे गेले. [[कराची]] आणि [[लाहोर]]मध्ये त्यांनी आयु़्ष्यभर हिंदुस्तानी संगीताचा प्रसार केला व अनेक शिष्य तयार केले. वाहिद हुसेन खान यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जावेद हुसेन आणि शिष्य परवेझ खुसरो यांनी [[पाकिस्तान]]ात खुर्जा गायकी अधिकाधिक लोकप्रिय करण्याचा प्रयत्न चालू ठेवला..
 
==संदर्भ==
 
१. Who's Who: Music in Pakistan (लेखक - एम.ए. शेख)
 
 
५७,२९९

संपादने