"रघुराम राजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''रघुराम राजन''' हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. [[सप्टेंबर ४]], [[इ.स. २०१३]] रोजी त्यांची [[भारतीय रिझर्व्ह बँक|भारतीय रिझर्व्ह बँकेचे]] २३ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच २००३ ते २००७ ते [[आंतरराष्ट्रीय नाणेनाणेनिधीचे| निधीचेआंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] प्रमुख अर्थतज्ञ होते.
 
राजन यांचा जन्म १९६३ साली भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद (आयआयएम) इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी एमआयटी मेसाचुसेटस, अमेरिका येथे व्यवस्थापनात पी.एच.डी. प्राप्त केली.