"फिलिपाईन एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ३८:
 
==फिलिपाईन एअरलाईन==
फिलिपाईन्स देशातील व्यापाऱ्यांच्या एका संघटनेने देशाचे माजी अध्यक्ष व एक प्रमुख उद्योगपती अॅन्ड्रेसॲन्ड्रेस सोनारिओ, तसेच माजी सिनेटर व देशाचे अणखी एक माजी अध्यक्ष
रेमन फर्नांडिस यांना या विमान कंपनीत सामावून घेतले. या कंपनीने फिलिपिन हवाई टॅक्सी कंपनी आपल्यात सम्मिलीत करून घेतली. याने या कंपनीचा उदय झाला. या कंपनीचे बीच क्राफ्ट मॉडेल 18
एन.पी.सी.-५४ या विमानाने मनिला शहरातील निल्सन फील्ड विमान तळावरून पहिली झेप घेतली आणि देशातीलच बगुइयो या शहरातील विमानंतळावर दि. १५ मार्च १९४१ रोजी उतरले.