"प्रोटेस्टंट सुधारणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|[[मार्टिन ल्युथरचा प्रोटेस्टंट...
 
छो Pywikibot v.2
ओळ १:
[[चित्र:Martin Luther by Cranach-restoration.tif|250 px|इवलेसे|[[मार्टिन ल्युथर]]चा प्रोटेस्टंट सुधारणेमध्ये सिंहाचा वाटा होता]]
'''प्रोटेस्टंट सुधारणा''' (Protestant Reformation) ही [[ख्रिश्चन धर्म]]ामधील एक चळवळ होती. [[मार्टिन ल्युथर]], [[जॉन केल्व्हिन]], [[हल्डरिश झ्विंग्ली]] व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून [[कॅथलिक चर्च]]वर घणाघाती टीका केली होती. हळूहळू ही चळवळ [[युरोप]]भर पसरली व [[जर्मनी]], [[बाल्टिक देश|बाल्टिक]] व [[स्कॅंडिनेव्हियास्कँडिनेव्हिया]] प्रदेशांमध्ये [[ल्युथरन धर्म|ल्युथरन]] चर्च स्थापण्यात आली. [[फ्रान्स]], [[नेदरलॅंद्सनेदरलँद्स]], [[स्वित्झर्लंड]], [[हंगेरी]] इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील सुधारवादी चर्च सुरू झाली. ह्यामध्येच [[प्रोस्टेस्टंट धर्म]]ाला चालना मिळाली.
 
[[कॅथलिक चर्च]]ने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ह्यामध्येच [[तीस वर्षांचे युद्ध|तीस वर्षांच्या युद्धाची]] मुळे रोवली गेली.