"प्रभाकर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot v.2
छो
छो (Pywikibot v.2)
इंग्रजीतून कला विषयाची पदवी घेताना त्यांनी अभ्यासलेली मर्चंट ऑफ व्हेनिस व मॅकबेथ ही दोन नाटके त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यानंतर प्रभाकर देशपांडे यांनी आणखी चार नाटके अभ्यासली व पुढे एक कथा लिहिली. त्यानंतर जनशक्ती वाचक चळवळीच्या श्रीकांत उमरीकर यांनी [[शेक्सपियर]]चा पूर्ण अभ्यासच करा, असा आग्रह धरला. देशपांडे एक एक नाटक वाचू लागले. शेजारी डिक्शनरी असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नव्याने तपासायचा. बाजूला टिपणे काढायची. नंतर प्रभाकर देशपांडे यांनी [[शेक्सपियर]]च्या नाटकांची कथानके मराठीतून लिहायला सुरुवात केली. या नाटकांच्या कथानकांचा पहिला खंड ७ शोकांतिकांचा होता. पुढे देशपांडे '[[शेक्सपियर]]'मय होऊन गेले. आणि [[शेक्सपियर]]च्या नाट्यकथानकांचॆ ५ही खंड लिहून झाले.<br/>
 
पहिल्या खंडात रसाळ, ओघवत्या शब्दांमध्ये कथन केलेल्या [[शेक्सपियर]]च्या सात नाट्यकृतींतील गोष्टी असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. या कथाखंडात [[शेक्सपियर]]च्या रोमिओ अॅन्डॲन्ड ज्युलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लियर, मॅकबेथ, ज्युलियस सीझर व ॲन्टनी अॅन्डॲन्ड क्लिओपात्रा या सात शोकान्तिकांचा समावेश होता. आता पाचही खंड प्रकाशित झाले आहेत.
 
ते खंड असे :-
६३,६६५

संपादने