"मृतभक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मृतभक्षक म्हणजे असे प्राणी जे इतर प्राण्य़ांच्या मृतदेहावर जगता...
(काही फरक नाही)

१०:३६, ८ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती

मृतभक्षक म्हणजे असे प्राणी जे इतर प्राण्य़ांच्या मृतदेहावर जगतात.मृत प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन घडवून, मृतभक्षक प्राणी पर्यावरण/पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.मृतभक्षक प्राण्यांकडून राहिलेले काम विघटक घडवून आणतात.