"वाजिद खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
ओळ ३३:
 
== कलाकृति ==
[[File:Dhirubhai Ambani - Nail Art.jpg|thumb| लोखंडाचे नेल वापरून [[धीरूभाई अंबानी]]चे बनवलेले चित्र]]
[[File:Racing Horse - Auto-Parts Art.jpg|thumb|[[ऑटोमोबाइल]] चे पार्ट्स वापरून बनवलेले घोडा आणि जॉकी]]
[[File:Artist Wajid Khan with portrait made by nail.jpg|thumb|left|मुंबई मध्ये वाजिद्चे एक कला प्रदर्शन]]
14 वर्षाचे असतांनाच त्यांनी पाण्यावर चालणारे सर्वात छोटे [[जहाज]] बनविले. जमीन, पाणी यांच्यानंतर आकाषाची उंची मोजायची वेळ आली तेव्हा त्यांनी हेलीकाॅप्टर बनवून टाकले. बनविण्यात आलेल्या रचनाकृती पासुन जेव्हा प्रषंसा भेटू लागली तेव्हा वाजिद यांच्या स्वप्नांचे पंख फडफडू लागले. आणि युवा अवस्थेत येई पर्यंत पाणी चोरी रोकण्या साठी मषीन सोबतच त्यांनी २०० षोध करून टाकले. हे सर्वे षोध ज्यांनी बघितले ते थक्कच झाले. परंतु उचित मार्गदर्षनाच्या अभावात हया षोधांना ते उचित स्थान मिळवू नाही षकले। घरात कला रसिक येत राहिले आणि वाजिद च्या कलेवर घरचे लोकांचा राग वाढत गेला. षेवटी स्कूल सोडल्यानंतर त्यांनी घर सोडायचा पण निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांचा खÚया अर्थाने संघर्ष सुरू झाला तो म्हणजे कलेला ओळख करून देणे व आपले जीवन यापन करने, तेव्हा त्यांच्या आईने दिलेले १३०० रूप्यांनी त्यांची कला यात्रा सुरू झाली. नातेवाईक व गावातले लोकांच्या टोमणे यांना दुर करून टेक्नीकल रोबोट्स बनवायला सुरवात केली. त्यानंतर हितचिंतकाच्या माध्यमातून एन.आई.एफ. [[अहमदाबाद]] हया संस्थे साठी कार्य करायला सुरवात केली. त्यानंतर वीडियो एडिटिंग च्या षिक्षणसाठी त्यांचे [[मध्य प्रदेश]] च्या आर्थिक राजधानी [[इंदौर]] येथे आगमन झाले आणि येथूनच वाजिद यांच्या कलाचा नविन प्रवास सुरू झाला. नव्या षहरात जिथे कला चे कदरदान मोठया प्रमाणात आहेत तेथे त्यांनी चित्रकलेत आपले कौषल्य दाखविले परंतु वाजिद यांना मुलतः आवड होती ति म्हणजे साधारण वस्तु ला असाधारण रूपात दाखविण्याची. त्यांनी चित्रकला सोडुन हातात थर्माकोल घेतला. १९९८ मध्ये त्यांनी थर्माकोल आर्ट बनवायला सुरूवात केली त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सन 2002 मध्ये ऐका अष्या कलेवर काम सुरू केले कि ज्या वर संसारात कोणी आतापर्यंत काम केले नव्हते. खुपच छोटया छोटया खिळयांना एका विषिष्ट षैलीत कार्डबोर्डावर ठोकत-ठोकत त्यांनी मानवी चेहरा उकेरला. पुढे चालून हातात इतके प्राविण्य निर्मान झाले कि खिळयांचा काळा भाग व बोर्ड चा पांढरा भाग अष्या प्रकारे प्रभाव सोडायला लागला की बनविलेला चेहरा बोलका वाटायला लागला. नेल आर्ट हे जगा मधली अजब कला आहे आणि जेव्हा वाजिद यांनी २००५ मध्ये याच माध्यमातून महात्मा गांधी यंाचे पोट्रेट बनविले तेंव्हा त्या बघणाÚयांना हे बघुन एक सुखद धक्का बसला. हयाच वर्षी वाजिद यांनी जगातली पहिले थ्री डी चित्र बनविले, त्यामधे केनवास वर ऐक्रेलिक कलर चा वापर केला. वर्ष २००९ पर्यंत नेल आर्ट ला ओळख मिळालेली होती. काही काळ गेल्यानंतर वाजिद यांनी हयाचे आपले नावावर पेटेंट करून घेतले. येथूनच वाजिद यांचे नाव वल्र्ड रिकार्ड बुक्स मधे आले. गिनीज बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, गोल्डन बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, लिम्का बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, इंडिया बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, एषिया बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड नी वाजिद यांचा सत्कार केला. तसेच दुसÚया बाजूला [[महात्मा गांधी]] नंतर नेल आर्ट द्वारे साई बाबा, [[धीरूभाई अंबानी]], दुबई किंग राषिद अल मख्तूम आणि त्यांचा मुलगा हमदाम बिन रषिद अल मख्तुूम यांचा पोट्रेट बनविला. आई आणि मुलाच प्रेम दर्षवनारी नेल आर्ट कलाकृति मध्ये चित्रित भावनेनी दर्षकांना अक्षरषः भावूक केले. खिळयांनी बनविलेल्या चेहरे ची मोहकता वाढत चालली होती. या कलेची कीर्ति वेगानी वाढली आणि प्रदर्षनांचा दौर सुरू झाला. जेंव्हा कलाकाराची कला पूर्ण वाटायला लागते तेंव्हा कलाकार ला नविन प्रयोग करण्याची जोखीम उचलावर लागते. वाजिद असल्या प्रकारच्या जोखीम उठाविण्या साठी लवकरच तत्पर झाले आणि तरूणपणातच त्यांनी नेल आर्टिस्ट च्या स्थापित दर्जाच्या बाहेर स्वताला काढून घेतले व सन २००२ मध्ये त्यांनी नविन आॅटोमोबाइल कला प्रारंभ केली, आॅटोमोबाइल कला तैयार करतांना त्यामध्ये त्यांनी [[बी.एम.डब्ल्यू]], मर्सीडिज आणि बुलेट इ. चे पुर्जेंचा वापर केला. या पुर्जेंचा एकत्रित वापर करून त्यांनी भिंतीवर एक [[घोडा]] बनविला, या रचनाकृति ला दुरून बघतांना घोडा अष्वसवार बरोबर धावतांना दिसतो. हयांचे थ्री डी इफेक्ट आज पण इंदौर षहरातील एका प्रसिद्ध बंगल्यातील भिंतीवर कायम स्वरूपी लागलेले आहे. मध्यांतरी कालावधीत त्यांनी [[मुंबई]], [[दुबई]], इंग्लैंड इत्यादी ठिकाणी आपली कला प्रदर्षीत केली। खान यांनी कलेचा वापर फक्त आनंद देण्यासाठी व आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी केला नाही तर समाजा मध्ये जागरूकता प्रसारित करण्या साठी सुद्धा केलेला आहे। २०१४ मधे मुलगी वाचवा आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी चिकित्सा क्षेत्रातील वापरल्या जाणाÚया साहित्याचा वापर करुन रडत असलेल्या एक निष्पाप मुलीचे कलाकृति बनविले। त्यांची रचनाकृति भावना व्यक्त करते की जी कैची लोकांच्या जखमा षिवायचे कार्य करते, जो स्टेथस्कोप हृदयाची धडकन मोजतो तेच एक निष्पाप जीवाला धरतीवर येण्यापुर्वीच मारायच काम करतात. वाजिद यांनी ठामपणे मेडिकल उपकराणांची वास्तविकता दर्षविण्या सोबतच भृण हत्या रोकण्याचा समाजाला संदेष दिला आहे. हयाच वर्षी श्रीलंकाचे आर्किटेक्ट बाबा चा गिट्टी पासून चित्र बनवून एक अप्रतिम कलेत आपला कौषल्य दर्षविला आहे. आता २०१५ मध्ये बन्दुक च्या गोळी पासून महात्मा गांधी चा चित्र तैयार केला आहे. लवकरच २०२२ मधे फिफा वल्र्ड कप मध्ये त्यांच्या अंदाजात निर्मीत षिल्पाकृति जगाच्या समोर प्रदर्षित होणार आहे. वाजिद यांना कतर मध्ये १० हजार स्केअर फीट ची षिल्पाकृति निर्माण करण्याचा आर्डर मिळाली आहे, ती आर्डर ते विविध आगळे-वेगळे वस्तुं पासून निर्माण करनार आहे. यापुढे वाजिद खान आपले १४० विविध पद्धतिच्या कलांचे पेटेंट करनार आहे. वाजिद हे कलाकृतिया बनवित असतांना सामाजिक समरसते साठी सुद्धा तेवढेच प्रतिबद्ध आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वाजिद_खान" पासून हुडकले