"संगीता भाटिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ११:
३. जैवनिदर्शकांच्या माध्यमातून पूरस्थ ग्रंथीचा कर्करोग ओळखण्याची युक्तीही त्यांनी शोधली आहे. <br/>
४. उंदरांमध्ये नॅनोकण टोचले, तेव्हा त्यातील रेणूंची अभिक्रिया कर्करोगातील गाठीशी झाली व ज्या उंदरांना कर्करोग होता त्यांचे मूत्राशय प्रकाशित झाले, हा डॉ. भाटिया यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.<br/>
५. कर्करोग निदानासाठी कमी खर्चाच्या चाचण्या त्यांनी शोधल्या असून अनेक पेटंटहीपेटंटेही घेतली आहेत.
 
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी मानवी उतींची दुरुस्ती व पुनर्निर्मिती यासाठी केला आहे. त्यांच्या या संशोधनातून यकृतरोपणात मोठे यश मिळणार आहे.
ओळ १९:
 
==सन्मान==
* सॅन डिॲगोच्याडिॲगो युनिव्हर्सिटीयेथील ऑफकॅलिफोर्निया कॅलिफोर्नियातविद्यापीठात असोसिएट प्राध्यापक असताना संगीता भाटिया यांना पॅकार्ड फेलोशिप मिळाली होती.
* टेक्नॉलॉजी रिव्ह्यू नावाच्या नियतकालिकाने २००३ साली भाटिया यांची पस्तीसहून लहान वयाच्या तरुण शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला होता.
* इ.स. २००६मध्ये डॉ.  भाटिया यांची 'द सायन्टिस्ट' या नियतकालिकाने 'ज्यांच्या कामाकडे जगाचे लक्ष असावे अशा व्यक्तींत' निवड केली होती.